फिट है तो हिट है!

फिट है तो हिट है!

युवकांमध्ये फिटनेसची आवड वाढत चाललीय ही अतिशय चांगली बाब ठरतेय. यामुळे आपला देश आफिट है तो हिट है!

युवकांमध्ये फिटनेसची आवड वाढत चाललीय ही अतिशय चांगली बाब ठरतेय. यामुळे आपला देश आरोग्यदायी राहिलच पण प्रत्येक युवक वा व्यक्ती आरोग्यदायी राहून त्याची मानसिक व शारीरिकस्थिती उत्तम राहू शकते. यामुळे आत्मविश्वास वाढून त्याला कोणतेही आव्हान स्वीकारणे जड जात नाही. फिटनेसचे  अनेक फायदे असल्यानेच आता कार्पोरेट घराणी, विविध कंपन्या, संस्था या खास आपल्या कर्मचाऱ्यांसाठी व्यक्तिगत फिटेनेस ट्रेनर नेमायला लागले आहेत. ग्लॅमर आणि क्रीडा क्षेत्रात व्यक्तिगत फिटनेस ट्रेनर नेमले जातात.

नव्या पिढीची क्रयशक्ती वाढली आहे. आरोग्यदायी जीवनशैलीबाबतही ते जागरुक असतात. ही पिढी अनेक वाईट सवयींच्या आहारी गेल्याचे बोलले जाते, त्याला छेद देणारे हे वास्तव आहे. फिटनेस क्लबवडे वळणारी तरुण- तरुणींची पावले वाढली आहेत. यामुळे फिटनेस ट्रेनिंग क्षेत्रात उत्तमोत्तम करीअरच्या संधी निर्माण होताहेत.

या करीअरची सुरवात करण्याआधी संबधित युवक-युवतींना फिटनेस विषयी मनापासून तीव्र आवड म्हणजेच पॅशन हवे. फिटनेसचे तंत्र आणि कौशल्य उत्तमरीत्या हस्तगत करायला हवे. सध्या फिटनेसमध्ये अत्याधुनिक यंत्रे, इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट्स यांचे साहाय्य घेतले जाते. त्यावर प्रभूत्व मिळवणे आवश्यक आहे. शिवाय शारीरिक आरोग्यासोबतच मनाचेही स्वास्थ चांगले कसे राखता येईल याविषयीसुध्दा मार्गदर्शन किंवा सल्ला देता आला तर, ते सोने पे सुहागा ठरु शकते. या क्षेत्रात येउु इच्छिणाऱ्या तरुण- तरुणींनी दर्जेदार संस्थामधून प्रशिक्षण घ्याला हवे. अशा काही संस्था आणि अभ्यासक्रम पुढील प्रमाणे आहेत- पोस्ट ग्रॅज्यूएट डिप्लोमा इन फिटनेस मॅनेजमेंट

हा अभ्यासक्रम ग्वाल्हेरस्थित लक्ष्मीबाई नॅशनल स्टिट्यूट ऑफ फिजिकल इंस्टिट्यूटने सुरु केला आहे. या अभ्यासक्रमात हेल्थक्लब व्यवस्थापन, योग आणि निसर्गोपचार, फिटनेस आणि वेलनेस, फिटनेस व्यवस्थापन, फिटनेसमधील विशेष क्षेत्रातील व्यवस्थापन, ॲप्लाइड ह्युमन अनॅाटॉमी आणि फिजिऑलॉजी, फिटनेसचे उपरात्मक पैलू यासारख्या विषयांचा समावेश करण्यात आला आहे. प्रात्यक्षिकांमध्ये क्रीडा आणि व्यायामळशाळेतील प्रशिक्षण, फिटनेसच धडे यांचा समावेश आहे. या अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून विद्यार्थ्यांना एक महिन्याची इंटर्नशीप करावी लागते.

अर्हता- कोणत्याही विषयातील ४५ टक्के गुणांसह पदवी. अनुसूचित जाती आणि जमाती सवंर्गातील उमेदवारांसाठी ४० टक्के गुण. कालावधी- एक वर्षं.

या अभ्यासक्रमासाठी अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख- २९ जून २०१८, अभ्यासक्रमाच्या निवडीसाठी पात्रता चाळणी/प्रवेश परीक्षा ६ आणि ७ जुलै रोजी ग्वाल्हेर येथे घेतली जाईल. ही परीक्षा १०० गुणांची असते. यामध्ये ६० गुण शारीरिक क्षमता चाळणीला दिले जातात. या चाळणीमध्ये ५० मिटर दौड, उंच उडी, गोळाफेक, १००० मीटर धावणे/चालणे, अशा सारख्या बाबींचा समावेश केला जातो.

लेखी परीक्षेसाठी ४० गुण ठेवण्यात आले आहेत. ही परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी पध्दतीची असते. यामध्ये सामान्य जागरुकता, क्रीडा जगताविषयी जाणिवजागृती, क्रीडाक्षेत्राचे सामान्य ज्ञान, लेखी परीक्षेचा कालावधी ९० मिनिटांचा असतो.

ही संस्था भारत सरकारने स्थापन केली असून शारीरिक शिक्षण, क्रीडाप्रशिक्षण या क्षेत्रातील प्रशिक्षण देणारी ही नामवंत व दर्जा संस्था आहे.

संपर्क- शक्तीनगरी, रेसकोर्स रोड, ग्वाल्हेर,मध्यप्रदेश- ४७४००२, दूरध्वनी- ०७५१-४०००९००, फॅक्स-४०००९९०, संकेतस्थळ- http://lnipe.edu.in, ईमेल- registrar@lnipe.edu.in

०००

डिल्पोमा इन फिटनेस ट्रेनिंग

हा अभ्यासक्रम त्युलिप या संस्थेने सुरु केला आहे. अर्हता- फिटनेसमध्ये आवड असणारी कोणतीही व्यक्ती. कालावधी- दीड महिने

या प्रशिक्षणात ४० टक्के सैध्दांतिक अभ्यास आणि ६० टक्के प्रात्यक्षिकांचा भर दिला जातो. सैध्दांतिक अभ्यासात अनॅाटॉमी आणि फिजिऑलॉजी, अनैरॉबिक, एरोबिक आणि इतर व्यायामप्रकाराची तत्वे, फिटनेस आणि वजन कमी करण्यासाठीचा पोषणआहार आदी विषयांचा समावेश आहे. प्रात्यक्षिकांमध्ये जिममधील विविध व्यायाम प्रकार, वजनप्रशिक्षण व्यायाम प्रकार, एरोबिक आणि कार्डिओ व्यायाम प्रकार, वजन कमी करणे आणि ह्रदयास सक्षम करणाऱ्या कार्डिओ मशिनचे प्रशिक्षण, पूर्ण शरीराला व्यायाम देणारे ४५ जिम प्रकार, इत्यादी बाबींचा यात समावेश करण्यात येतो.

संपर्क- जीवन काशिनाथ धुरु रोड, कीर्ती कॉलेज जवळ, दादर-पश्चिम, मुंबई- ४०००२८, दूरध्वनी- ०२२- २४३०५२४७, संकेतस्थळ- www.tulipindia.net, www.tulipindia.com , ईमेल- tulipindia.net@rediffmail.comtulipindia.com@gmail.com

०००

प्रोफेशनल एज्युकेशनल कोर्स इन फिटनेस ॲण्ड एक्झरसाइज

हा अभ्यासक्रम कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन या संस्थेने सुरु केला आहे.

संपर्क- बॉम्बे फिजिकल कल्चरल असोशिएशनचे कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, भारतीय क्रीडा मंदिर, नायगाव क्रॉस रोड, वडाळा- मुंबई- ४०००३१, दूरध्वनी- ०२२-२४१६८६०९, फॅक्स- २४१७२४५७, संकेतस्थळ- http://www.bpcacpemumbai.org

००

एसएनडीटी विद्यालय

अभ्यासक्रम- () सर्टिफिकेट कोर्स इन जिम इंस्ट्रक्टर, () सर्टिफिकेट कोर्स इन स्पोर्ट्स फिटनेस ॲण्ड फंक्शनल ट्रेनिंग, () सर्टिफिकेट कोर्स इन एरोबिक्स ट्रेनिंग, () सर्टिफिकेट कोर्स फॉर एरोबिक्स इंस्ट्रक्टर

संपर्क- डिपार्टमेंट ऑफ फिजिकल एज्युकेशन, १, न्यू मरीन लाइन्स, पहिला माळा, पत्रकार हॉल बिल्डिंग, चर्चगेट- ४०००२०, दूरध्वनी-०२२-२२००७०२७, संकेतस्थळ- sndt.ac.in/students/physical-education, ईमेल- physicaledu@sndt.ac.in

०००

गरवारे एज्युकेशन ऑफ करीअर एज्युकेशन ॲण्ड डेव्हलपमेंट -

अभ्यासक्रम-  सर्टिफिकेट इन फिटेनेस ट्रेनिंग/अर्हता- १० वी उत्तीर्ण/ कालावधी-१ महिना

विद्यानगरी, सांताक्रुज-पूर्व, मुंबई- ४०००९८, दूरध्वनी- ०२२-२६५३०२५८, फॅक्स-२६५३०२६३, संकेतस्थळ- http://gicededu.co.in/ ईमेल-garware@giced,mu.ac.in

०००

तामिळनाडू फिजिकल ऍ़ण्ड स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी

अभ्यासक्रम- बीएस्सी इन एक्सरसाइज फिजिऑलॉजी/ कालावधी- तीन वर्षे/अर्हता- कोणत्याही विषयातील 12 वी परीक्षा उत्तीर्ण.

या संस्थेचे दूरशिक्षण पध्दतीचे अभ्यासक्रम

    ()पोस्ट ग्रॅज्यूएट डिप्लोमा कोर्स इन एक्सरसाइज थेरपी, पोस्ट ग्रॅज्यूएट डिप्लोमा कोर्स इन फिटनेस न्युट्रिशन, पोस्ट ग्रॅज्यूएट डिप्लोमा कोर्स फिटनेस ऍ़ण्ड वेलनेस मॅनेजमेंट, पोस्ट ग्रॅज्यूएट डिप्लोमा कोर्स इन जिम/फिटनेस इन्स्ट्रक्टर (अर्हता- पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम- कोणत्याही विषयातील पदवी/कालावधी- एक वर्षं), () डिप्लोमा कोर्स इन जिम/फिटनेस इन्स्ट्रक्टर (कालावधी- एक वर्षं/ अर्हता- १२वी उत्तीर्ण), डिप्लोमा कोर्स इन एरोबिक्स इन्स्ट्रक्टर(कालावधी- एक वर्षं/ अर्हता- १२वी उत्तीर्ण),()सर्टिफिकेट कोर्स इन जिम/फिटनेस इन्स्ट्रक्टर(कालावधी- सहा महिने/ अर्हता- दहावी उत्तीर्ण)

संपर्क- रजिस्ट्रार,तामिळनाडू फिजिकल एज्युकेशन ऍ़ण्ड स्पोर्ट्स युनिव्हर्सिट मेलॅकोटैयूर,bचैन्नई- 600127,दूरध्वनी-044-2747300, संकेतस्थळ-www.tnpesu.org, ईमेल-tnpesu@rediffmail.com

०००

लक्ष्मीबाई नॅशनल कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन

अभ्यासक्रम- पोस्ट ग्रॅज्यूएट डिप्लोमा इन हेल्थ,फिटनेस ऍ़ण्ड मॅनेजमेंट- कालावधी- एक वर्ष/ अर्हता- 50 टक्के गुणांसह बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन.

अर्हता- कोणत्याही विषयातील 12 वी परीक्षा उत्तीर्ण. पत्ता- करिवट्टम, थिरुवनंतपूरम- 695581, दूरध्वनी-0471-2418712,फॅक्स-2414771,ईमेल-lncpe@yahoo.com, संकेतस्थळ -www.lncpe.gov.in

०००रोग्यदायी राहिलच पण प्रत्येक युवक वा व्यक्ती आरोग्यदायी राहून त्याची मानसिक व शारीरिकस्थिती उत्तम राहू शकते. यामुळे आत्मविश्वास वाढून त्याला कोणतेही आव्हान स्वीकारणे जड जात नाही. फिटनेसचे  अनेक फायदे असल्यानेच आता कार्पोरेट घराणी, विविध कंपन्या, संस्था या खास आपल्या कर्मचाऱ्यांसाठी व्यक्तिगत फिटेनेस ट्रेनर नेमायला लागले आहेत. ग्लॅमर आणि क्रीडा क्षेत्रात व्यक्तिगत फिटनेस ट्रेनर नेमले जातात.

Comments

Popular posts from this blog

वेगळे पर्याय

अग्निपथ : उत्तम आणि उत्कृष्ट

कंपनी सेक्रेटरी