बीबीएचे वैविध्य
बीबीएचे वैविध्य
बॅचलर ऑफ बिझिनेस ॲडमिनिस्ट्रेशन (बीबीए)हा अभ्यासक्रम हा वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांना सर्वाधिक
आकर्षित करणारा ठरला आहे. १२वीनंतर कला आणि विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यीसुध्दा या
अभ्यासक्रमाकडे वळत आहेत. अनेक संस्थांनी याअंतर्गत स्पेशलाईज्ड अभ्यासक्रम सुरु
केले आहेत.रोजगार आणि स्वयंरोजगारासाठी हे अभ्यासक्रम उपयुक्त ठरु शकतात.
(१)मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स ॲण्ड कॉमर्स. अभ्यासक्रम- (१)बीबीए इन
इंटरनॅशनल बिझिनेस, (२)बीबीए इन
कॉम्प्युटर ॲप्लिकेशन,
संपर्क- शिवाजीनगर,
पुणे-४११००५, दूरध्वनी-
०२०-२५५२१७३४, फॅक्स-२५५३६०७५, संकेतस्थळ-www.modernbusinesscampus.com आणि www.moderncollegepune.edu.in,ईमेल-contact@moderncollege.deu.in,
०००
(2)नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ इव्हेंट मॅनेजमेंट-
अभ्यासक्रम- बीबीए इन इव्हेंट मॅनेजमेंट. संपर्क- नॅशनल
इंस्टिट्यूट ऑफ इव्हेंट मॅनेजमेंट, ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ
गव्हर्नमेंट बिल्डिंग, सी.डी.बर्फीवाला लेन-जुही गल्ली, बीएमडब्ल्यू शोरुमच्या
बाजूला, अंधेरी पश्चिम मुंबई- ४०००५८, दूरध्वनी- ०२२-२६७१६६७६,
टेलेफॅक्स-२६२८२९९८, संकेतस्थळ- www.niemindia.com,ईमेल- support@ niemindia.com
000
(3)भारती विद्यापीठ
अभ्यासक्रम- बीबीए-एलएलबी.
संपर्क- भारती विद्यापीठ भवन, लालबहादूर शास्त्री रोड, पुणे-४११०३०,
दूरध्वनी-०२०-२४३२५७०१, फॅक्स- २४३३९१२१, संकेतस्थळ-www.bvuniversity.edu.in
००
(4)एमआयटी वर्ल्ड पिस युनिव्हर्सिटी-
अभ्यासक्रम- बीबीए इन (१)मार्केटिंग,(२)ह्युमन रिसोर्स,(३)फायनांस,(३)इंटरनॅशनल बिझिनेस,(४)कॉम्प्युटर ॲप्लिकेशन, (६)इव्हेंट मॅनेजमेंट.
संपर्क- एमआयटी वर्ल्ड पिस युनिव्हर्सिटी, रस्ता
क्रमांक 124, पौड
रोड, कोथरुड, पुणे-411038, दूरध्वनी-०२९-७११७७१०४ संकेतस्थळ- www.mitwpu.edu
000
(5)सिम्बॉयसीस लॉ स्कूल
अभ्यासक्रम- बीबीए-एलएबी
संपर्क- सर्व्हे नंबर – २२७ , प्लॉट ११, पुणे विमानतळाच्या विरुध्द
दिशेला, सिम्बॉसीस मार्ग, विमाननगर, पुणे- ४११०१४, दूरध्वनी- ०२०-६६८६११००,
संकेतस्थळ-www.symlaw.ac.in, ईमेल- admission@ symlaw.ac.in
०००
(6) अजिंक्य डी.वाय.पाटील,स्कूल ऑफ फिल्म ॲण्ड मीडिया,
अभ्यासक्रम - बीबीए इन (1) मीडिआ ॲण्ड कम्युनिकेशन
(2) न्यू मीडिआ
संपर्क-
अजींक्य डी. वाय.पाटील युनिव्हर्सिटी, चारोळी बुद्रुक,
लोहगाव, पुणे- ४१२१०५, दूरध्वनी- ०२०-६७०७७९४२, संकेतस्थळ- www.adypu.edu.in, ईमेल-info@adypu.edu.in
000
(7) सिम्बॉयसीस
स्किल्स ॲण्ड ओपन युनिव्हर्सिटी
अभ्यासक्रम- बीबीए
इन (१) रिटेल मॅनेजमेंट, (२) पोर्ट्स ॲण्ड टर्मिनल मॅनेजमेंट, (३) लॉजिस्टिक्स
संपर्क- व्हिलेज
किवाळे,पुणे-मुंबई
एक्सप्रेस हायवेच्या बाजूला ,पुणे- ४२११०१, दूरध्वनी - ०२०-६७१८७७६८, ईमेल-admissions@ssou.ac.in, संकेतस्थळ www.ssou.ac.in
0000
(8)इंडियन मेरिटाइम युनिव्हर्सिटी-
अभ्यासक्रम- बीबीए इन लॉजिस्टिक्स, रिटेलिंग ॲण्ड ई-कॉमर्स. हा अभ्यासक्रम
चेन्नई आणि कोचिन कॅम्पस येथे शिकवला जातो.
संपर्क- इस्ट कोस्ट ,उथांडी, सेमेनचेरी, चेन्नई- ६००११९, दूरध्वनी-
०४४- २४५३९०२०, संकेतस्थळ- www.imu.ac.in
०००
(9)ओ.पी.जिंदाल ग्लोबल युनिव्हर्सिटी-
अभ्यासक्रम- (१)बीबीए(ऑनर्स), (२)इंटिग्रेटड
बीबीए(ऑनर्स)-एमबीए, (३)बीबीए- एलएलबी(ऑनर्स)
संपर्क- ओ.पी.जिंदाल ग्लोबल युनिव्हर्सिटी, सोनिपत नरेला रोड, जगदिशपूर
व्हिलेज, सोनिपत, हरयाणा-१३१००१,संकेतस्थळ- www. jgu.edu.in, ईमेल- admissions@jgu.edu.in
०००
(10)लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी-
अभ्यासक्रम- बीबीए इन (१) फायनांशिअल
मार्केट्स, (२) ऑइल ॲण्ड गॅस मॅनेजमेंट, (३) इंटरनॅशनल
फायनांस, (४)बीबीए(ऑनर्स)-एमबीए.
संपर्क- लव्हली
प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, जालंधर-दिल्ली जीटी
रोड, फगवारा- पंजाब- १४४४११,
दूरध्वनी-०१८२४-४०४४०४ ,संकेतस्थळ- http://www.lpu.in,ईमेल- admissions@lpu.co.in
(Admissions)
बीबीए आणि संस्था
(11)ॲमिटी युनिव्हर्सिटी
अभ्यासक्रम- बीबीए इन(१)फायनांस ॲण्ड अकाउंटिंग,(२) फॅमिली बिझिनेस ॲण्ड आंत्रप्रिन्युरशिप,(३)हेल्थकेअर मॅनेजमेंट,(४)इंटरनॅशनल बिझिनेस,(५)मार्केटिंग ॲण्ड सेल्स, (७)इंटरनॅशनल,(८)बीबीए ॲण्ड एमबीए ड्युअल डिग्री.
http://amity.edu, ईमेल- admissions@mum.amity.edu
०००
(12)जी डी गोयंका युनिव्हर्सिटी-
अभ्यासक्रम- बीबीए इन (१) एव्हिएशन, (२)अकाउंटिंग ॲण्ड फायनांस, (३) फायनांस, (४) मार्केटिंग, (५) आंत्रप्रिन्युरशिप, (६) जनरल मॅनेजमेंट, (७) इंटरनॅशनल बिझिनेस.
संपर्क- गुरुग्राम, सोहना रोड, दिल्ली-एनसीआर,
हरयाणा-१२२१०३ दूरध्वनी-०१२४ -३३१५९९९, संकेतस्थळ-www.goenkauniversity.com
०००
(13)वेल्लोर
इंसिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी
अभ्यासक्रम- बीबीए-एलएलबी(ऑनर्स)
संपर्क- व्हीआयटी वेल्लोर-६३२०१४, दूरध्वनी-0416-2202157,ईमेल-ugadmission@vit.ac.in,संकेतस्थळ- www.vit.ac.in
000
(14)झेव्हियर युनिव्हर्सिटी
अभ्यासक्रम- (१)बीबीए-एलएलबी(ऑनर्स),(२)बीबीएम इन ह्युमन रिसोर्स, (३)बीबीएम इन मार्केटिंग
संपर्क- एक्सआयएमबी कॅम्पस, झेवियर इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, झेवियर
स्क्वेअर, भूवनेश्वर-७१५०१३, दूरध्वनी- ०६७४-६६४७७७७, फॅक्स-२३००९९५, संकेतस्थळ-www.xub.edu.in
०००
(15) शंकरा नेत्रालय अॅकेडमी
अभ्यासक्रम-
बीबीए इन हॉस्पिटल अँड हेल्थकेअर डिप्लोमा मॅनेजमेंट इन ऑपथॅलमिक असिस्टंट.
संपर्क – नंबर - 9, वनागराम, अम्बातूर रोड, अन्याम बककम,
चेन्नई – 600 095,दूरध्वनी-044-49086000
संकेतस्थळ – http://www.thesnacademy.ac.in/ईमेल-
(16) युनिव्हर्सिटी
ऑफ लखनौ-
अभ्यासक्रम - बीबीए
इन (१) इंटरनॅशनल बिझिनेस (२) मॅनेजमेंट सायंस (३) टुरिझम
संपर्क- युनिव्हर्सिटी ऑफ लखनौ,लखनौ- २२६००७, दूरध्वनी-०५२२-२७४०४१२,
संकेतस्थळ- http://www.lkouniv.ac.in
000
बीबीए आणि संस्था
(17) आयलिड-इंस्टिटट्यूट
ऑफ लिडरशिप,आंत्रप्रिन्युरशीप
ॲण्ड डेव्हलपमेंट-
अभ्यासक्रम- बीबीए इन रिअल इस्टेट
संपर्क- ११३, जे.माथेश्वरटोला
रोड, ॲक्सिस बँकेजवळ,रिजन्सी
हॉटेलच्या विरुध्द दिशेला, टॉपसिया,कोलकता- ७०००४६,संकेतस्थळ- www.ilead.net.in, ईमेल- info@ilead.net.in,
दूरध्वनी-०३०-४०१८२०००
०००
(18)हिंदुस्थान अकॅडेमी-
अभ्यासक्रम- बीबीए इन एव्हिएशेन
संपर्क- पोस्ट बॉक्स नंबर- ३७७६, अश्वथानगर, बेंगळुरु-५६००३७ , संकेतस्थळ- www.hindustanacademy.edu.in , ईमेल- contactus@hindustanacademy.edu.in , दूरध्वनी-०८०-२५२३८६५०,फॅक्स-
२५२३२४४८
०००००
(19)ॲमिटी युनिव्हर्सिटी
अभ्यासक्रम- बीबीए इन(१)फायनांस ॲण्ड
अकाउंटिंग,(२) फॅमिली बिझिनेस ॲण्ड आंत्रप्रिन्युरशिप,(३)हेल्थकेअर मॅनेजमेंट,(४)इंटरनॅशनल बिझिनेस,(५)मार्केटिंग
ॲण्ड सेल्स,(७)इंटरनॅशनल,(८)बीबीए ॲण्ड
एमबीए ड्युअल डिग्री.
संपर्क- सेक्टर-१२५,ॲडमिशन ऑफिस,ब्लॉक-जे टू, गेट क्रमांक- ३,नॉयडा-२०१३१३,दूरध्वनी- ०१२०-४३९२०००,
http://amity.edu, ईमेल- admissions@mum.amity.edu
०००
(20)गितम इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट.
अभ्यासक्रम- बीबीए इन (१) मॅनेजमेंट अकाउंटिंग, (२) बिझिनेस अॅनालिटिक्स, (३) आंत्रप्रिन्युरिअल ओरिंएटेशन, (४)लॉजिस्टिक्स,(५)फिनटेक, (६)फायनांशिएल मार्केट्स(७)मॅनेजमेंट अकाउंटिंग
संपर्क- गितम कॅम्पस, ऋषिकोंडा, विषाखापट्टणम,५३००४५, संकेतस्थळ- www.gim.gitam.edu,ईमेल- admssions_gim@gitam.edu, टेलेफॅक्स -०८९१-२८४०५०१,
०००
(21)एनएसएचएम,नॉलेज कॅम्पस-
अभ्यासक्रम - बीबीए इन (१) हॉस्पिटल
मॅनेजमेंट, (२) स्पोर्ट्स
मॅनेजमेंट, (३) ग्लोबल
बिझिनेस, (४) सप्लायचेन
मॅनेजमेंट.
संपर्क- नॉलेज कॅम्पस, १२४, बी.एल. सहा रोड, मेट्रोस्टेशन जवळ, रविंद्र
सरोवर , कोलकता- ७०००५३, दूरध्वनी- ०३३-२४०३२३००, संकेतस्थळ- www.nshm.com
०००
बीबीए आणि संस्था
000
(23)केएल युनिव्हर्सिटी
अभ्यासक्रम- बीबीए-एलएलबी.
संपर्क- कोनेरु लक्षमैह एज्युकेशन फाउंडेशन, विजयवाडा, हैदराबाद,
दूरध्वनी- ०८६६-२५७७७१५, संकेतस्थळ- www.kluniversity.in
०००
(24)मानवरचना
एज्युकेशनल इंस्टिट्यूशन्स-
अभ्यासक्रम- बीबीए इन (१)ग्लोबल-इंटरनॅशनल बिझिनेस,(२)बँकिंग ॲण्ड फायनांशिअल मार्केट्स,(३)हेल्थकेअर मॅनेजमेंट,(४)फायनांस ॲण्ड अकाउंट्स,(५)आंत्रप्रिन्युरशिप ॲण्ड फॅमिली बिझिनेस,(६)ऑपरेशन मॅनेजमेंट स्पेशलायझेशन इन सप्लाय चैन
मॅनेजमेंट/लॉजिस्टिक्स ॲण्ड प्रोजेक्ट मॅनेजमेंट
संपर्क- एमआरइआय कॅम्पस, सेक्टर- ४३, दिल्ली-सुरजकुंड रोड-फरिदाबाद,
दूरध्वनी-०१२९-४१९८१००, ईमेल-info@mrei.ac.in, संकेतस्थ्ाळ-www.manavrachana.edu.in
0000
(25)कोईम्बतूर मरिन कॉलेज
अभ्यासक्रम- बीबीए इन लॉजिस्टिक्स ॲण्ड शिपिंग
संपर्क- २९६, पोल्लाची मेन रोड,
मायलेरीपलाय्यम, कोईम्बतूर, ६४१०३२, दूरध्वनी- ०४२२-७१७२०००, संकेतस्थळ-www.cmc.ac.in
बीबीए आणि संस्था
(26)एएमइटी युनिव्हर्सिटी
अभ्यासक्रम- बीबीए इन शिपिंग
संपर्क- १३५, ईस्ट कोस्ट रोड, कानाथूर-
६०३११२, दूरध्वनी-०४४-२७४७२१५५, फॅक्स-२७४७२२८०४ संकेतस्थळ-www.ametuniv.ac.in, ईमेल-
admission@ametuniv.ac.in
०००
(27)गॅलगोटिॲस युनिव्हर्सिटी-
अभ्यासक्रम- (१)बीबीए इन पब्लिक पॉलिसी.(२)बीबीए-एलएलबी(ऑनर्स).
संपर्क- प्लॉट नंबर २,सेक्टर, १७-ए, यमुना एक्सप्रेस वे, ग्रेटर नॉयडा,
गौतम बुध्द नगर, उत्तरपद्रेश, संकेतस्थळ-www.galgotiasuniversity.edu.in, ईमेल- admissions@ galgotiasuniversity.edu.in, दूरध्वनी- ०१२०-४३७००००
००
(28)गार्डनसिटी युनिव्हर्सिटी
अभ्यासक्रम- बीबीए इन बिझिनेस अनॅलिटिक्स,
संपर्क- सिक्सिटन्थ किलोमीटर, ओल्ड मद्रास रोड, बेंगळुरु- ५६००४९,
संकेतस्थळ-www.gardencity.university
००००
.jpg)
Comments
Post a Comment