स्मार्ट व्यवस्थापक भाग ३




 स्मार्ट व्यवस्थापक भाग ३

 आयआयएम इंदोर-

12 वीनंतर विद्यार्थ्यांना व्यवस्थापन कौशल्याचे शिक्षण - प्रशिक्षण देऊन जागतिक दर्जाचे उत्कृष्ट व्यवस्थापकीय नेतृत्व निर्माण व्हावे यादृष्टिने इंदोर आयआयएमच्या इंटिग्रेटेड अभ्यासक्रमाची संरचना करण्यात आली आहे. या अभ्यासक्रमाच्या पाच वर्षांपैकी पहिल्या तीन वर्षात उमेदवारांचा विविध विषयातील पाया मजबूत केला जातो. पुढील दोन वर्षे त्यांना नियमित स्वरुपाचस एमबीए अभ्यासक्रम शिकवला जातो.

या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या वर्षी सामाजिक (सोशल) इंटर्नशीप पूर्ण करावी लागते. चौथ्या आणि पाचव्या वर्षांच्या मध्ये बिझिनेस इंटर्नशीप पूर्ण करावी लागते.  व्या सत्रामध्ये विद्यार्थ्यांना परदेशातील व्यवस्थापन शिक्षणाचा अनुभव मिळण्यासाठी एक्स्चेंज प्रोग्रॅम अंतर्गत पाठवण्यात येते. 

काय शिकाल?

पहिल्या तीन वर्षात पुढील विषय शिकवले जातात- फंडामेंटल कोर्सेस इन मॅथेमॅटिक्स ॲण्ड स्टॅटिस्टिक्स,

Comments

Popular posts from this blog

वेगळे पर्याय

अग्निपथ : उत्तम आणि उत्कृष्ट

कंपनी सेक्रेटरी